1. Home
Bharat Ambede on 31 May 2018
Share on Facebook

Cheating wit mi

नमस्कार

माझे नाव भरत अनंत आंबेडे

मी २३ एपिल २०१८ रोजी Siddh Auto showroom ( Autorised Dealer Royal Enfield)

येथून गाडी नवीन विकत घेतली. आणि एक महिन्याच्या आतच गाडीला Problem आले. आता ते म्हनत आहते की ते Problem jennuan आहते. पन अस असेल तर त्या वेलेस ( गाडी बुक करन्याच्या वेलेस ) मला त्याची सूचना द्यायाला हवी होती. गाड़ी घेन्याच्य वेलेस मला काहीही सुचना दिली नाही.

माझे एकच म्हनने आहे की मला माझे पैसे परत मिलावे

Siddh auto contact No - 2266

कलावे

भरत अनंत आंबेडे

ग्राहक सेवा से जुड़ियेJoin Grahak Seva
शिकायत दर्ज करेंStart a complaint