1. Home
Trupti Pawar on 03 August 2017
Share on Facebook

Complaint against fraud Placement (urgent job placement)

सर मी त्रुप्ती निलेश पवार मला 29 जुलै 2017 ला खालील नंबर वरून कॉल आला होता आणि ते बोलले आम्ही तुमाला icici बंकेत जॉब देतो तुमि आमची regristriion फी 2100 भरा ती मी भरली आणि नन्तर 5100 मागितले ते पण दिले तेव्हा बोलले हे शेवटची प्रोसेस आहे. नंतर दुसऱ्या दिवशी कॉल केला व बोलले 0200 भर permenet प्रोसेस साठी ते सुद्धा भरले. आणि नंतर 31 ला कॉल करून बोलले नंतर 8850 मागितले तेव्हा मी म्हणाले माजकडे पैसे नाहीत माझे सर्व पैसे परत करा तेव्हा म्हणाले असे तुम्हला देऊ शकत नाही.तुमि प्रोसेस पूर्ण करा. अमंचाकडे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहेत. त्या लोकांचे नंबर खालील आहेत प्रीती सिंग 5458 अनुराग शर्मा 6299 पैसे खालील अकाउंटंट वर पाठिवले आहेत नाव -diinesh A/c no_ 6638 Ifsc code RATN0000114 RBL BANK please inquiry and support the refund money. Thanks Trupti pawar

ग्राहक सेवा से जुड़ियेJoin Grahak Seva
शिकायत दर्ज करेंStart a complaint