आम्हाला दर महिन्याला जास्त लाईट बिल येते.आमचा वापर जास्त नसूनही आम्हाला जास्तीचे बिल भरावे लागत आहे. दर महिन्यात १००ते १५० युनिट्स जास्त टाकले जातात. या महिन्यात आम्हाला ६३४०रू. ईतके बिल आले आहे.ऑफिसमध्ये तक्रार करून काही उपयोग झाला नाही.तरी आपण कृपया याची दखल घ्यावी.
मी ज्योती पाटील २२जून ला विज बिलाबद्दल तक्रार केली होती . त्याचे पुढे काय झाले याबद्दल मला आपण काही कळवले नाही.