1. Home
Apparao Jagannath Jadhav on 20 May 2017
Share on Facebook

सहकारी पतसंस्था पैसे परत करत नाही

आदरणीय सर ही वेबसाईट कौन चालवत आहे हे आम्हाला माहीत आहे कारण ही हॅक झालेली आहे तर तक्रार आशी आहे की शंकरराव मोहिते पाटील पतसंस्था गाँव वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या पतसंस्था मध्ये माझे वडील श्री आप्पाराव जगन्नाथ जाधव यांचे आकाउन्ट आहे व त्या आकौन्ट मध्ये आमचे रुपये 5000 एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सन 2002 पासून आडकलेले आहेत , पण बँक वाले हे पैसे परत करीत नाहीत पतसंस्था गायब झाली आहे