1. Home
Dnyaneshwar Rambhau Salekar on 06 May 2017
Share on Facebook

Talathi kore madam

माझे नाव श्री ज्ञानेश्वर रामभाऊ साळेकर मी खारावडे येथील रहिवासी असुन मौजे खारावडे येथील माझे वडिलांचे नावावर असलेले गट नं ,120 यांचे त्यांनी वाटणीपत्र दुय्यम निबंधक मुळशी 2 यांच्याकडे दिनांक13/01/2017 रोजी दस्त क्र्मांक 2017 ने केले असून मी त्याची मुळ प्रत घेतल्यानंतर ते नोटरी करुन त्याची सर्व प्रत तलाठी कार्यालयामध्ये नोंद करणेसाठी जमा केली कोणतीहीकागदपत्रे अपुर्ण नसताना आज दिनांक04/05/2017 रोजी मी तलाठी कार्यालया मध्ये गेल्यानंतर फेरफार कक्षामधुन तुमचा फेरफार (rts) blanck येण्याचे सांगितले त्यामुळे तुमची नोंद करता येत नाही असे सांगुन मला परत पाठवले व मला कोणताही प्रतिसाद न देता आम्ही नोंद करणार नाही तुम्हाला काय करता येईल ते करा असे सांगितले.