1. Home
Nilesh Ashok Patade on 16 March 2017
Share on Facebook

MSRTC Bus problem

निम अराम बस असून देखील बस चा आवाज खिडक्यांच्या आवाज बसचा पत्रा मोकळा असल्याने बसू वाटणार नाही इतका आवाज शांत पण ट्रॅव्हल झाले नाही 104 रुपये संगमनेर ते नाशिक देऊन सुद्धा बस योग्य नाही